¡Sorpréndeme!

नेहा - यशचं Royal लग्न, यशने घेतला जबरदस्त उखाणा | Shreyas Talpade | Prarthana Behere

2022-06-06 1 Dailymotion

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाचा Sequence नुकताच शूट करण्यात आला. नव्या जोडप्याने छान उखाणाही घेतला. यशने काय मजेशीर उखाणा घेतला पाहुया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale